नेवासा: गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अहिल्या नगर शहरातील बाजारपेठेत भाविकांनी केली पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी
Nevasa, Ahmednagar | Aug 26, 2025
गणेश उत्सवाला काही तास उरले असून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अहिल्यानगर शहरांमधील बाजारपेठेमध्ये भाविकांनी पूजा साहित्य...