जालना: अपंग जनता दलाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी राहुल मुळे यांची नियुक्ती
Jalna, Jalna | Jul 15, 2026 अपंग जनता दलाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी राहुल मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपंग जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष शेख आनिस (पत्रकार) व राज्याध्यक्ष झाकीर शेख यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब दसपुते यांच्या हस्ते जालना येथे राहुल मुळे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राहुल मुळे हे दिव्यांगांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असून, शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या न्याय्य म