गडचिरोली: जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना जिल्ह्यातच रोजगार मिळाला पाहिजे..
डॉ. प्रणयभाऊ खुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना
गडचिरोली दिनांक 1 ऑगस्ट 2025 गडचिरोली जिल्ह्यातील आदर्श गाव व ग्रामसभेच्या माध्यमातून जल जंगल जमीनला सर्वाधिकार मिळवलेले देशातील सर्वप्रथम गाव लेखा मेंढा येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे व उपा