धर्माबाद: बेल्लूर बु. पुलावरील पाणी गेले ओसरून मात्र पुलाची अवस्था झाली खस्ता: पुलाजवळील रस्त्याची दुरुस्ती करणे बनले गरजेचे
Dharmabad, Nanded | Aug 31, 2025
मागील तीन दिवसापासून धर्माबाद तालुक्यातील बेल्लूर बु. हा पूल पाण्याखाली गेला होता.त्यामुळे तेलंगणा राज्यातील कंदकुर्ती...