राधानगरी: पावसाची दमदार सुरुवात, वेदगंगेचे पाणी पात्राबाहेर आल्याने मुरगूड- कुरणी बंधारा पाण्याखाली
Radhanagari, Kolhapur | Aug 18, 2025
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे.पावसाचा जोर कायम...