चंद्रपूर: सांगोडा ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार;
तत्काळ चौकशी करण्याची ग्रामस्थांची पत्रकार परिषदेत मागणी
Chandrapur, Chandrapur | Sep 7, 2025
जिल्ह्यातील कोरपना तहसील अंतर्गत येणा_या सांगोडा ग्रामपंचायतीत पांदन रस्ता, नालीवरील रपटा, अंगणवाडीला कपाट, टेबल,...