हवेली: कथित पत्रकाराने नोकरदार महिलेला फ्रुटीतून गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार, लोणी काळभोर येथील घटना
Haveli, Pune | Nov 29, 2025 फ्रुटीतून गुंगीचे औषध देऊन नोकरदार महिलेवर एका कथित पत्रकाराने जबरदस्तीने बलात्कार केला. आणि त्या क्षणांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मागितली 3 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कथित पत्रकाराच्या विरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.