अमरावती: अमरावती ग्रा. फॉरेसिंक विभागाची टीम घेणार विरगव्हाणच्या ध्रुप राठोडचा मृत्यूचा शोध, आज दुपारी शेत तलावाजवळच आढळला मृतदेह
अमरावती जिल्ह्यातील विरगव्हाण येथील 11 वर्षीय ध्रुप राठोड याचा आज दुपारी शेत तलवाजवळ मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ होत आहे, या घटनेचा तपास कारण्यासाठी अमरावती ग्रामीण फॉरेसिंक विभागाची दाखल झाली असून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन पाठवण्यात आला आहे.