ठाणे: देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल कोणी बोलले, तर त्याची जीभ हासडून हातात देऊ, आमदार नितेश राणेंचा जरांगेंना इशारा
Thane, Thane | Aug 26, 2025
एका सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आई बद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपने केला...