बार्शीटाकळी: काही महिन्यापासून अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वंश चोरी होत आहे त्यावर पोलिसांनी कठोर पावले उचलावी खासदार अनुप धोत्रे
अकोला जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी बैलजोडी आणि गोवंश शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहन मध्ये कोंबून चोरी केल्या जात आहेत. यावर पोलिसांनी कठोर पावले उचलावीत आणि गोमास विक्री होत असलेल्या ठिकाणीही कारवाई करावी. अशी मागणी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला पोलिसांकडे केली आहे अशी माहिती सूत्रांकडून प्रसार माध्यमाला ही माहिती मिळाली आहे.