नाशिक: कार अपघातात जखमी झालेल्यापेगलवाडी येथील बेपत्ता इसमाचा शोध घेण्याचे नातेवाईकांचे आवाहन
Nashik, Nashik | Dec 1, 2025 *नाव.सोमनाथ (भावडू) बाबुराव वाडघे रा.पेगलवाडी ता त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक.>हे संध्याकाळी ७ वाजता दि ३०/११/२०२५ रोजी त्रंबकेश्वर रोड वाढुली फाटा येथे एका सफेद गाडीने उडवून अपघात केला आणि त्याच गाडीमध्ये त्याला पुढे घेऊन गेले.....* *परंतु सदर व्यक्तीला सर्व नातेवाईकांनी नाशिक मधे सगळे हास्पिटल मध्ये चौकशी केली असता कुठेही आढळुन येत नाही. तरी सदर व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये तसेच इतर ठिकाणी कुठे बघितले तर तात्काळ संपर्क साधावा ही कळकळीची विनंती.* *#सदर व्यक्तिच्या जीविताला तसेच त्याच्यासोबत