Public App Logo
Jansamasya
National
Responsiblerailyatri
Railinfra4andhrapradesh
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek

उमरगा: येणेगुर येथील जेवळी पुलावरून वाहते पाणी उमरगाकडे जाणारी वाहतूक ठप्प

Umarga, Dharavshiv | Sep 16, 2025
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे दि.16/9/2025 रोजी दुपारी 2.00 वाजता पडलेल्या धुवाधार पावसामुळे तालुक्यातील ओढे उफाळून आल्याने येणेगूर गावतून सुपतगाव व जेवळी जाणाऱ्या पुल असलेल्या रस्त्यावरून वाहतूक सेवा बंद झाली आहे. यामुळे  सुपातगाव या गावाचा  सुपतगाव व जेवळी सोबत संपर्क तुटलेला आहे.या पाऊसा मुळे शेतीतील पिकांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे खेड्यापाड्यातील कच्चे रस्ते चिखलमय झाले. असून येणेगूर गावांमध्ये विजपुरवठा खंडित झाले.

MORE NEWS