चांदवड: दिगवद येथे जनावरे चारण्याच्या कारणावरून एका व्यक्तीस केली तिघांनी मारहाण
चांदवड तालुक्यातील दिग्वद येथे जनावरे चालण्याच्या कारणावरून लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केल्याने या संदर्भात बबन गांगुर्डे यांच्या तक्रारीवरून राहुल आहेर वैभव आहेर बाळनाथ आहे या तिघां विरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास ए एस आय बच्छाव करीत आहे