काटोल: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत rनागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक संपन्न
Katol, Nagpur | Oct 17, 2025 माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आगामी निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित यांना मार्गदर्शनही केले आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी आढावा देखील घेतला.