इगतपुरी: इगतपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण मतदान मशीन व 166 कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना 144 पोलिसांचा असणार बंदोबस
इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून किस यु आणि 52 बी यु मतदान मशीन घेऊन 166 कर्मचारी 30 मतदान केंद्रावर रवाना झाले असून या कामी 144 कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त राहणार असून फिरते पथक ही गस्त घालत लक्ष ठेवणार आहे अशी माहिती इगतपुरीचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी दिली