एकनाथ खडसे हे पक्षामुळे मोठे होते, पण घराणेशाहीमुळे व पक्ष सोडल्याने आज त्यांची अशी अवस्था झाली आहे. यामुळे आता 'काय होतास तू.. . . काय झालास तू. . . अरे वेड्या कसा वाया गेलास तू !' असे म्हणावेसे वाटते !!'' अशा शब्दांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी 1 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पहा रावेर येथील सभेतली त्यांची तुफान टोलेबाजी.