अकोट: शहरात नंदीपेठ,सोमवार वेस, सोनू चौक,सह विविध ठिकाणी पोळा साजरा; नंदिकेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Akot, Akola | Aug 22, 2025
शहरातील पुरातन नंदीपेठ येथील नंदिकेश्वर येथील नंदी महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती पोळा सण...