केंद्र सरकारच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या वतीने पहिल्या नगर शहरातील मार्केट यार्ड ते कोठीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे मार्केट यार्ड पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर या कामाला सुरुवात होणार आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली