अकोला तालुक्यातील एका गावातील विधवा महिलेला तू मला ऑफिसचे काम झाल्यानंतर भेट असे म्हणत तिचा हात पकडून विनयभंग केला असल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे दरम्यान अकोल्याच्या तहसील कार्यालयात खुळे नामक कर्मचाऱ्याने एका विधवा महिलेला पगार चालू करण्याच्या साठी खालच्या पातळीवर जाऊन तू मला ऑफिसचे काम झाल्यानंतर भेट असं म्हणून तिच्या भावना दुखावल्या याबाबत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला महिलेने तक्रार दाखल केली आहे. यावर पुढील तपास पोलीस करीत आहेत.