सातारा: शाहूनगर गोळीबार मैदान परिसरात बिबट्याने केली कुत्र्याच्या पिलाची शिकार
Satara, Satara | Sep 16, 2025 साताऱ्यात मंगळवारी दुपारी एक वाजता शाहूनगर गोळीबार मैदान येथे बिबट्याने कुत्र्याचे पिलाचे शिकार केली त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी वन विभागाशी संपर्क साधून प्रबोधन केले.