Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: मंठा चौफुली येथे असलेल्या डी मार्ट मध्ये एक्सपायर झालेले गुलाबजामून चे पॅकेट ,ग्राहकाने केली कारवाईचे मागणी

Jalna, Jalna | Jul 7, 2026
आज दिनांक 7जुलै 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मंठा चौफुली येथे असलेल्या डी मार्ट मध्ये काल दिनांक 06 जुलै 2026 रोजी ग्राहक सामान खरेदी करण्यासाठी आला असता त्याला गुलाबजामून चे पॅकेट घ्यायचे होते, यावेळी त्यांनी त्या पॅकेट ची शहानिशा केली असता ते पॅकेट एक्सपायर झालेले असल्याचे निदर्शनात आले,याची माहिती त्यांनी मॅनेजरला दिली मात्र मॅनेजर ने उद्धट वागणूक दिल्याचा आरोप करत ग्राहकाने या डी मार्ट वर कारवाईची मागणी केली आहे.
जालना: मंठा चौफुली येथे असलेल्या डी मार्ट मध्ये एक्सपायर झालेले गुलाबजामून चे पॅकेट ,ग्राहकाने केली कारवाईचे मागणी - Jalna News