चोपडा: हातेड बुद्रुक या गावातील चोपडा शिरपूर रस्त्यावर ट्रक चा अपघात, दोन जण जखमी, चोपडा ग्रामीण पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Jun 24, 2025
चोपडा तालुक्यात हातेड बुद्रुक हे गाव आहे. या गावातून चोपडा शिरपूर जाणारा रस्ता आहे.या रस्त्यावरून ट्रक क्रमांक एम.एच.२६ ...