नागपूर शहर: सुभाष नगर येथे राहणाऱ्या कुख्यात आरोपीला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित
14 सप्टेंबरला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे प्रताप नगर हद्दीतील सुभाष नगर येथे राहणारा कुख्यात आरोपी राहुल धनराज हाथीबेंड विरोधात पोलीस ठाण्यात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून देखील त्याच्या कृत्यात सुधारणा झाली नाही त्यामुळे प्रतापनगर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त यांनी कार्यवाही करत आरोपीला छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले असून कार्यवाही पूर्ण होईपर्यंत आरोपीला