अकोट: कावड उत्सव मिरवणूक पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचा शिवाजी महाराज चौक येथून कावड मिरवणूक मार्गावरती रूट मार्च
Akot, Akola | Aug 17, 2025
अकोट शहरात उद्या सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त भव्य कावड यात्रा मिरवणूक उत्सव पार पडणार आहे...