Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi
No video available

समुद्रपूर: उमरा रेती घाटावर अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी केली अटक, १ कोटी ५७ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

Samudrapur, Wardha | May 22, 2024
उमरा शिवाराती वणा नदीच्या रेती घाटावर पोलिसांनी शासनाने प्रधिकृत केलेल्या नियम व अटीचे शर्तीचे उल्लघन करुन अवैध रेती तस्करी करणाऱ्या विरोधात २२ मेला पहाटे ४.३० जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या प्रत्येक्ष मार्गदर्शनात पोलांनी कारवाई करीत 1 करोड 57 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 12 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून 5 आरोपींना अटक केली आहे.पुढिल तपास ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.
समुद्रपूर: उमरा रेती घाटावर अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी केली अटक, १ कोटी ५७ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त - Samudrapur News