सातारा: शाही तख्त पूजन सोहळ्याचे आयोजन दि.2 रोजी:निमंत्रक अरबाज शेख यांनी दिली माहिती
Satara, Satara | Sep 30, 2025 गुरुवार पेठ येथे तख्ताचा वाडा येथे शाही तख्त पूजन सोहळा खासदार श्री.छ.उदयनराजे यांच्या हस्ते दि.2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मंगळवारी दुपारी 12 बाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियंत्रक अरबाज शेख यांनी दिली.