एकोना वेकोली मधून कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दैवलनाल्या जवळ आज दि 7 डिसेंबर ला 4 वाजता ट्रॅक उलटला .मात्र यावेळी आजूबाजूला कुणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यावेळी काही काळ रस्ता वाहतूक बंद झाल्याने त्याचा त्रास एकोना गावकऱ्यांना काही काळ सहन करावा लागला.