कामठी: ड्रग्ज तस्कर व्हा सावधान, पोलीस करणार कडक कार्यवाही : आकाश महल्ले पोलीस उपनिरीक्षक
Kamptee, Nagpur | Oct 21, 2025 पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांच्या नेतृत्वात शहरात ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे त्यानुसार अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसातर्फे कार्यवाही देखील करण्यात येत आहे. अशातच कामठी शहरातील ड्रग्स तस्कर आणि विरोधात देखील कडक कार्यवाही करणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले यांनी दिली आहे