फलटण: फलटण नगरपालिका प्रभाग रचनेवर दाखल ९७ हरकतींवर प्रांताधिकारी कार्यालयात सुनावणी पूर्ण;जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर होणार
Phaltan, Satara | Sep 3, 2025
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपालिका क्षेत्र असलेल्या फलटण नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर एकूण ९७ हरकती दाखल...