औसा: औसा तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्पात शेतकऱ्यांची फसवणूक?जमीन व्यवहारात शेतकऱ्यांची बोळवण, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागराळे
Ausa, Latur | Sep 12, 2025
औसा तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक...