ठाणे: शिंदेंच्या बालेकिल्लात मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान
Thane, Thane | Sep 6, 2025
मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आरक्षण मिळू देत नाहीत अशी भावना निर्माण झाली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री...