बुलढाणा: शक्तीपीठ महामार्गासाठी हे सरकार १२ जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे - शेतकरी नेते रविकांत तुपकर
८ हजार ७३२ कोटींच्या 'शक्तीपीठ महामार्गासाठी' हे सरकार १२ जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचे 'भविष्य उद्ध्वस्त' करत आहे.शेतकऱ्यांचा विरोध, त्यांचे अश्रू व त्यांची उपजीविका, या सत्ताधाऱ्यांसाठी काहीच महत्वाची नाही का आम्हाला शेतजमीन विकून नाही; तर पिकवून जगायच आहे.असे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे.