रिसोड: डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी ओबीसी कृती समिती व वंजारी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर
Risod, Washim | Oct 29, 2025 दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता ओबीसी कृती समिती व वंजारी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करून डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देण्याचे मागणी केली आहे