ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरी वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ बनावट वनविभागाचे स्पष्टीकरण
ब्रह्मपुरी वन विभागातील विश्रामगृह येथे वाघाच्या आल्या ते किसम ठार झाल्याचा कतित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे या व्हिडिओबाबत चंद्रपूर वनविभागाने स्पष्ट केले आहे की ब्रह्मपुरी वन विभागात अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही वनविभागाच्या माहितीनुसार संबंधित व्हिडिओ पूर्णपणे AI च्या साह्याने तयार केलेला बनावट व्हिडिओ आहे