इगतपुरी: इगतपुरीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद संपन्न काँग्रेसच्या शुभांगी दळवी या असणार महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या
इगतपुरी ताण महाविकास आघाडीचे पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या शुभांगी यशवंत दळवी यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली असून शिवसेना पक्ष 13 जागा लढवणार आहे तर काँग्रेस पक्ष आठ जागा लढवणार आहे राष्ट्रवादी चंद्र पवार महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष मनसे शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष निवडणूक लढविणार असून याच उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती काँग्रेस नेते लकी जाधव यांनी दिली