Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: आदर्श पॅलेस येथे खंजीर दाखवत दहशत माजवणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Jalna, Jalna | May 28, 2026
जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील अतिरिक्त औद्योगिक वसाहत परिसरातील आदर्श पॅलेस येथे धारदार खंजीर दाखवत इतर ग्राहकांना धमकावून दहशत निर्माण करणाऱ्या दोन युवकांना चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून दोन धारदार खंजीर जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास आदर्श पॅलेस परिसरात दोन युवक धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई करत दोघांना ता
जालना: आदर्श पॅलेस येथे खंजीर दाखवत दहशत माजवणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Jalna News