Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

साकोलीतील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बावीस वर्षीय युवकांने केली आत्महत्या,आत्महत्या मागील कारण गूढ

Sakoli, Bhandara | Feb 23, 2026
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या साकोली: वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मॅनेजमेंट मध्ये शिक्षण घेणाऱ्या सुरज नरेश बिरनवारे वय 22 वर्षे राहणार मांडेसर तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि.23फेब्र.दुपारी12:30 घडली. या प्रकरणी साकोली पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज हा कुंदा कुंभरे यांच्या घरी सहा महिन्यापासून किरायाने राहत होता करंजेकर कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकत होते.त्याने फँनला नाँयलान दोरीने गळफास लावून आत्महत्या केली

MORE NEWS

साकोलीतील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बावीस वर्षीय युवकांने केली आत्महत्या,आत्महत्या मागील कारण गूढ - Sakoli News