सडक अर्जुनी: ताडगाव येथे भव्य रात्रकालीन 7A साईड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटनाला जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती
ताडगाव येथे जय बजरंग क्रिकेट मंडळाच्या वतीने आयोजित भव्य रात्रकालीन 7A साईड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली यावेळी या कार्यक्रमाला अॅड. गौरीशंकर अवचटे, घनिता नाकाडे सरपंच, दशरथ शहारे उपसरपंच, विजय नाकाडे, सुधीर खुणे, छगन गहाणे, अभिजित नाकाडे पो. पा, कैलास कापगते, अमृत नाकाडे, दामोधर शहारे, कृष्णा खुणे, नितीन नाकाडे, अरविंद नाकाडे आदी मान्यवर उपस्थित होते.