नगर पुणे महामार्गावरील रस्त्यांच्या समस्येबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी निवेदन दिले आपल्या मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा यांनी आंदोलन करताना चर्चेसाठी बोलवून आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले