जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील जुनी नगर परिषद परिसरातून एका भाजीपाला विक्रेत्याची मालवाहू पिकअप वाहनाची चोरी झाल्याची घटना मंगळवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याबाबत बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.