Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: गणपती नगरात मनसेचा अनोखा निषेध: खड्ड्यात फुटबॉल खेळून, पुतळ्याला दिले लोळण

Nagpur Rural, Nagpur | Jul 9, 2026
परिसरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला. रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसैनिकांनी थेट खड्ड्यात फुटबॉल खेळून निषेध नोंदवला.