वारंवार्षिक जनावरांचे कत्तल करणारी माऊस विक्री करणाऱ्या शहरातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे हे जिल्ह्यातील अशा प्रकारची पाचवी अध्यपार केलेली टोली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी प्रसार माध्यमांना दिली