सातारा: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समााजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांचे आंदोलन
Satara, Satara | Sep 15, 2025 चिपळूणकर तंबाखू कारखान्याने कोपता कायद्याचे उल्लघंन करुनही स्थलांतरीत केलेला नाही. त्यामुळे कारखान्यावर कारवाई करण्यात यावी, आरएमसी प्लॉन्टकडून पर्यावरणाच्या नियमाचे उल्लघंन केले जात आहे. त्यावर कारवाई केली जात नाही. यवतेश्वर येथील प्रमोद लॉज बेकायेदशीर असून कारवाई केली जात नाही, आदी मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषण सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांनी सुरु झाले.