जालना: सिरसवाडी व मोतीबाग चौपाटी येथे महसूल विभागाचे अप्पर सचिव विकास खारगे यांनी केली पाहणी
Jalna, Jalna | May 29, 2026 आज दिनांक 29 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरात राज्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी जालना शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पास व सुशोभीकरणास भेटी घेत कामाची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी मोतीबाग येथे चौपाटी सोशल करण कामाची पाहणी केली व शिरसवाडी रोडवर रेशीम बाजारपेठेचे पाहणी करत सुविधा कार्यपद्धतीची माहिती घेतली यावेळी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल व प्रशासनातील व कार्यालयीन अधिकारी उपस्थित होते.