Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन... बोकड्याचा गळ्यात गुणरत्न सदावर्ते यांचा फोटो लटकवून फोट

Jalna, Jalna | Apr 26, 2026
जालन्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मनसेने जोरदार आंदोलन केले. बोकडाच्या गळ्यात गुणरत्न सदावर्ते यांचा फोटो लटकवून त्या फोटोला जोडे मारण्यात आले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तो फोटो जाळून गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध केला. मनसेच्या वतीने जालना बसस्थानक परिसरात हे आंदोलन करण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर भूमिका घेतली आहे. परंतु, ॲड. गुणरत्न सदावर्ते त्याला विरोध करीत आहेत. त्यामुळे आज जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मनसेने आंदोलन केले.