अकोला: पातूर रोडवर धडाकेबाज कारवाई : अवैध गॅस सिलेंडर भरणाऱ्या दोन जणांना अटक, 64 हजारांचा मुद्देमाल जप्त
Akola, Akola | Aug 28, 2025
ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुने शहर पोलीस ठाणे हद्दीतील पातूर रोडवर धडाकेबाज कारवाई करून...