कुत्रा आडवा आल्याने मोटरसायकल अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 7 जानेवारी रोजी तालुक्यातील पाथरड राजू चौफुलीवर घडली. श्रेयस पोजगे वय 21 वर्षे व गौरव कापसे 25 वर्षे दोघे राहणार गांधी चौक कळम असे जखमींची नावे आहे पुढील तपास कळंब पोलीस करीत आहे.