फुलंब्री: फुलंब्री शहरातील गट नंबर 23 व 18 मध्ये बनावट एन.ए. प्रकरणी दोन जनाविरुद्ध गुन्हा दाखल, उपोषणकर्त्याचे उपोषण मागे
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 12, 2025
फुलंब्री शहरातील गट नंबर 18 व गट नंबर 23 मध्ये बनावट एन.ए प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अजय गंगावणे यांनी आमरण उपोषण...