अलिबाग: हातातोंडाशी आलेल भातपिक वाचवण्यासाठी रायगडमध्ये शेतकऱ्यांची धडपड..@raigadnews24
Alibag, Raigad | Oct 8, 2025 शेतात तयार भाताच पिक पावसामुळे वाया जाण्याआधी ते वाचवण्याची धडपड करताना रायगडमधील शेतकरी दिसत आहे. पावसाळा संपत आला असून देखील पाऊस थांबायच नाव घेत नाही. रायगडमधील प्रमुख असे भाताच पिक आता कापणी योग्य झाल असून पावसाचा जोर कमी होत नसल्याने वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.