Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात 16 लाख 80 हजाराचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त; गुन्हा दाखलक वाहनचालक फरार

Jalna, Jalna | Apr 30, 2026
जालना शहरातील चंदनझिरा पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणात वाहनचालक फरार असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 16 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी एकनाथराव तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत तंबाखू व सुपारीपासून तयार होणारे गुटखा, पान मसाला तसेच सुगंधित तंबाखूवर महाराष्ट्रात बंदी आहे.
जालना: जालन्यात 16 लाख 80 हजाराचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त; गुन्हा दाखलक वाहनचालक फरार - Jalna News